Let’s work in the field of technology at full capacity to do something that will be remembered in history!
Date
Presenter
श्री रवी गोडबोले
स्थळ : सौ.विमलाबाई गरवारे प्रशाला डेक्कन जिमखाना पुणे -4
तारीख:25/26 एप्रिल 2022 वेळ: दुपारी 12:00 ते 02:00
उदघाटक: श्री मिलिंद वैद्य, उद्योजक
शिक्षक:_ श्री रवी गोडबोले.
ईयत्ता दहावीला Electromagnetism या विषयात बरेचसे नियम व त्याची उदाहरणे दिली आहेत. या संकल्पना समजायला कठीण आहेत. यातील ठराविक बाबी स्वतः करून बघितल्या तर विद्यार्थ्यांना नक्कीच मदत होईल. 'प्रयोगातून विज्ञान' उपक्रमातील विद्यार्थी आता ९ वि ससंपवून दहावीत जातील. त्यांच्या साठी २ दिवसांची कार्यशाळा आयोजित करीत आहे. यात ४-५ कृती विद्यार्थी स्वतः करून बघतील.
या संकल्पनेवर आधारित केलेले विडिओ संदर्भासाठी देत आहे.
https://youtube.com/playlist?list=PL5Y_TlNjh0D7ZLXlGr6UyQQ7mBKEWu 4S